HW News Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Gadchiroli-Chimur| गडचिरोली-चिमूर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

येत्या ११ तारखेपासून पहील्या टप्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. २९ मे ला मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडेल. तर २३ मे ला निवडणूकांचे निकाल लागतील. महाराष्ट्रातील पहील्या टप्प्यातील निवडणुकांसाठीचा प्रचार करण्याचा आज शेवटचा दीवस आहे. आज आपण जाणून घेउया गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघाबद्दल. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सिमेला लागून असलेला हा भाग आहे. याठीकाणच्या रहीवाश्यांमध्ये आदिवासी लोकांचं प्रमाण मोठं आहे. गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघा अंतर्गत विधानसभेचे ६ मतदार संघ येतात. ज्यामध्ये आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपूरी आणि चिमूर.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेमके कोणते Balasaheb?, किशोरी पेडणेकरांचा सवाल

News Desk

Supriya Sule NCP | दिराशी भांडण झालं म्हणून कोणी नवऱ्याला सोडत नाही !

Gauri Tilekar

BJP-Shivsena युतीच्या चर्चांना Chandrakant Patil आणि Uddhav Thackeray का हवा देतायतं ? पाहा कारणं

News Desk