HW Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Nanded | नांदेड मतदार संघ , तुमचा नेता कोण ?


आज आपण पाहणार आहे दुसऱ्या टप्यातील नांदेड मतदार मतदार संघाबाबत. नांदेड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, आणि मुखेड यांचा समावेश होतो. नादेंड मतदार संघातून यावेळी कॉग्रेसचे अशोक चव्हाण, भाजप कडुन प्रताप पाटील चिखलीकर, तर वंचित बहुजन आघडीचे यशपाल भिंगे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले आहे. समाजवादी पार्टीचे अब्दूल सामद अब्दुल करीम यांच्यासह इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण १४ उमेदवार नांदेडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे.

Related posts

P L Deshpande जन्मशताब्दी महोत्सवात आकर्षक रांगोळ्यांचे प्रदर्शन

धनंजय दळवी

..या आहेत ब्राह्मण समाजाच्या मागण्या

News Desk

हनुमानाच्या जातीवरुन रामायण करु नका, उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका

Atul Chavan