HW Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Raver | रावेर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?


आज आपण पाहणार आहोत तीसऱ्या टप्यातील जळगाव मतदार मतदार संघाबाबत. रावेर लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये चोपडा, रावेर,भुसावळ,मलकापूर,मुक्ताईनगर आणि जामनेर यां मतदार संघाचा समावेश होतो.रावेर मतदार संघातून यावेळी भाजप पक्षाकडून रक्षा खडसे,कॉंग्रेस पक्षाकडून डॉ उल्हास पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून नितीन कांडलेकर लोकसभेच्या मैदानात उतरले आहे त्याच बरोबर बहुजन समाज पार्टीकडून डॉ.योगेंद्र कोलते तसेच इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण १२ उमेदवार रिंगणात उतरले आहे.

Related posts

Neelam Gorhe Shivsena | आता ठाकरे घराण्याचे पाऊल विधिमंडळात पडणार !

Gauri Tilekar

Exclusive Pankaja Munde | महाराष्ट्रातही ‘लोटस’ ऑपरेशनचे पंकजा मुंडेंनी दिले संकेत

rasika shinde

Chitra Vagh, Shivendraraje , Sangram Jagtap | भाजपमध्ये जाण्यास कारण की ….

Pooja Jaiswar