HW News Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Palghar | पालघर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील पालघर मतदार संघाबाबत. पालघर लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात यामध्ये डहाणू,विक्रमगड,पालघर,बोईसर,नालासोपारा, आणि वसई या मतदार संघाचा समावेश होतो.पालघर मतदार संघातून यावेळी शिवसेनेचे राजेंद्र गावित, कॉंग्रेसचे सुरेश पडवी, बहुजन विकास आघाडीचे बाळाराम पाटील हे लोकसभेच्या रिंगणात आहे. त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण १२ उमेदवार लोकसभेसाठी उभे आहे. #Elections2019 #palghar #RajendraGavit #sureshpadvi #balarampatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaVerdict | निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला मिळणार फाशी

Gauri Tilekar

“भगवाच नाही, तर Yogi Adityanath यांनी मॉडर्न कपडे सुद्धा घालावेत: Husain Dalwai यांचं अजब विधान

News Desk

तुम्ही म्हणजे OBC समाज नाही; Girish Mahajan यांचा Eknath Khadse यांना टोला

News Desk