HW News Marathi
व्हिडीओ

Elections2019 | शिवाजी पार्कमधील जॉगिंग ग्रुपचे अनोखे मतदान

महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा आहे. आज मुंबईसह महाराष्ट्रातील १७ जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मुंबईत अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. तर दादरच्य़ा शिवाजी पार्क मधील एका जॉंगिंग ग्रुप ने सकाळीच येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर मतदान करण्यासाठी जागृती करतांना पाहायला मिळाले. #Elections2019 #mumbai #voting #fourthphase #Jogginggroup #SPMC

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis BJP | पवारांनी केवळ मतांसाठी पाकिस्तानच्या फायद्याचे बोलू नये !

Gauri Tilekar

दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल

Chetan Kirdat

इंडिया इंटरनॅशनल | ‘वॅक्सिन मैत्री’ | डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांच्यासोबत…

News Desk