HW News Marathi
व्हिडीओ

दीड वर्षाने लागली नोकरी,पण TC ने पकडलं..तरुणाने व्हायरल केला व्हिडीओ

लोकल प्रवास बंद असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक प्रवासी नोकऱ्या वाचवण्यासाठी बेकायदेशीरपण प्रवास करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोकलने विनापरवानगी प्रवास करताना पकडलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेम सुरोसे असे या तरुणाचे नाव असून त्याला परळ स्टेशनवर टीसीने पकडले होते. त्यानंतर त्याने याबाबतचा व्हिडीओ शूट करुन फेसबुकवर टाकला आणि तो चांगलाच व्हायरलही झाला. या व्हिडीओनंतर सरकारने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, अन्यथा त्यांनी जगायचं तरी कसं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

#Mumbai #MumbaiLocal #Localtrain #Parel #Corona #Covid19 #CovidIndia #Coronavirus #Unemployment #ViralVideo

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NewYear2019 : A cup of smile उपक्रमातून तरुणाईने केले पोलिसांचे कौतुक

News Desk

Raj Thackeray ED Case | ‘त्या’ स्वायत्त संस्था नव्हे भाजपच्या कार्यकर्त्या !

Gauri Tilekar

“आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू” – Devendra Fadnavis

News Desk