HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात पुन्हा लॅाकडाऊन होणार? कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रवेश झालाय का?

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा शिरकाव झाला आहे.. देशात २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.. मात्र, महाराष्ट्र राज्यात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. पण गाफिल राहून चालणार नाही. सरकार सर्व खबरदारी घेत आहे. तुम्हीही काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. तसेच राज्यात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

#Covid19 #Maharashtra #Corona #Lockdown #RajeshTope #UddhavThackeray #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis यांचा आणखी एक ‘पेनड्राईव्ह’ बॉम्ब

News Desk

केंद्र सरकारविरोधात शेतकरी जिंकणारचं! अजित नवलेंना विश्वास

News Desk

Budget म्हणजे गुलाबी स्वप्नांशिवाय काहीही नाही; विरोधकांचा हल्लाबोल

News Desk