HW News Marathi
व्हिडीओ

EVM, Dhananjay Shinde | मुंबईत १२ जूनला ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय परिषद

लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाला पुन्हा एकदा बहुमत मिळाले. लोकांमध्ये असलेली नाराजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात विरोधकांनी उचललेला आवाज आणि मोदीं बद्दल अनेक नागरिकांच्या मनात नाराजी असताना त्यांना एवढ्या जागा कश्या मिळू शकतात असे प्रश्न उपस्थित करत विरोधकांक़डून आश्चर्य व्यक्त केलं गेलं. त्यानंतर EVM मध्ये घोळ असल्याचे सांगत विरोधकांनी इव्हिएम विरोधात आवाज उठवला. तर आता या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत सामजिक कार्यकर्ते, स्वतंत्र सैनिक, राजकीय नेते आहेत. येत्या 12 जून रोजी मुंबई पत्रकार संघ येथे EVM विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन घेण्यात येणार आहे. #EVM #DhananjayShinde #GGParikh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राष्ट्रवादीच्या डोक्यातून जातीवाद जात नाही “; Gopichand Padalkar यांची Jayant Patil यांच्यावर टीका

News Desk

दुष्काळात पीक विमा किती फायद्याचा ?

News Desk

‘जनाब राऊत’ म्हणत Gopichand Padalkar यांचा Sanjay राऊत यांच्यावर निशाणा

News Desk