HW Marathi
व्हिडीओ

Exclusive Pankaja Munde | महाराष्ट्रातही ‘लोटस’ ऑपरेशनचे पंकजा मुंडेंनी दिले संकेत

मध्य प्रदेशमध्ये नुकतेच ऑपरेशन लोटस यशस्वी झाले असून राजे जोतिरदित्य सिंधीय यांनी नुकताच भाजपा मध्ये प्रवेश केला आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन आहे असे पंकजा मुंडे म्हणल्या ,या धर्तीवर अत्ता महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन लोटस यशस्वी करू असे वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी hw शी बातचीत करतांना सांगितले असून त्या पुढे म्हणाल्या की,अशे ऑपरेशन कधी होणार हे सांगितल्या जात नसतात तर ते झाल्यास सगळ्यांना कळणारच असे त्या म्हणाल्या. पण भारतीय जनता पार्टी ही राष्टीय पक्ष आहे आणि धनंजय मुंडे हे रूरल पार्टी चे नेता आहेत आणि त्यांना अश्या राष्ट्रीय पक्ष्याच्या भूमिका समजन शक्य नाही आणि त्यांच्याही पक्षात अशे ऑपरेशन अगोदर झालेले आहेत त्यामुळे त्यांना चांगलेच माहीत आहे. असे पंकजा मुंडे यांनी बोलतांना सांगितले आहे.

Related posts

असा होता संविधान बनविण्याचा प्रवास

News Desk

Exclusive Arvind Bhosale| अरविंद भोसलेंनी का घेतली नारायण राणेंना हरविण्याची शपथ ?

National Youth Day कलेची सांस्कृतिक युवागिरी

News Desk