HW News Marathi
व्हिडीओ

Fake Sanitizers | बनावट सॅनिटाईझर्स विकणारी टोळी गजाआड ..

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे सरकारने हॅन्ड सॅनिटायझरचा समावेश आवश्यक वस्तूंमध्ये केला आहे. मात्र, पुण्यात आरोपींनी घरातल्या घरात बनावट सॅनिटायझरचा निर्मितीचा कारखाना तयार केला. या माध्यमातून जास्तीचे पैसे कमावण्याच्या उद्देशाने बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या तीन व्यक्तींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या देशात आता असंच घडणार…

swarit

Sanjay Raut In Rajyasabha | अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या..संजय राऊतांची राज्यसभेत मागणी!

News Desk

‘या’ आमदारामुळे अनेक मंत्री आणि खासदारांना संसर्ग होण्याची भीती?

News Desk