HW News Marathi
व्हिडीओ

farmers protest :‘लोकसंघर्ष मोर्चा’ शिवाजी मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढण्यात आला आहे.शेतकरी आणि आदिवासींचा ‘लोकसंघर्ष मोर्चा’ सोमय्या मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena – Shinde गटाच्या याचिकांवर सुनावणीसाठी घटनापीठ नेमलं जाणार

Chetan Kirdat

‘शिवसेना भवन फोडू’ म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांची कोलांटीउडी! वातावरण तापलं…

News Desk

सोलापुरात सासूच्या मृत्युनंतर सुनांनी शव खांद्यावरून नेले

News Desk