HW News Marathi
व्हिडीओ

कोकणातील शिमग्यात संकासूरावरही ‘Srivalli’चा फिव्हर

सध्या कोकणात शिमगोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने कोकणात संकासुर, खेळे, सोंगं असे प्रकार पाहायला मिळतात, जे कोकणचे वैशिष्ठ्य आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सध्या सोशल मिडियावर ‘श्रीवल्ली’चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अगदी सामान्य माणसांपासून ते बॉलीवूडच्या कलाकारांपर्यंत सर्वांनाच या ट्रेंडनं भुरळ घातली आहे. अशातच कोकणातील दापोली तालुक्यातील दाभोळ या गावात देखील आता हा ‘श्रीवल्ली’चा फिव्हर पाहायला मिळाला.

#Shimga #Konkan #Holi2022 #Srivalli #Pushpa #Sankasur #Colors #HappyHoli

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल

News Desk

Congressच्या भोंग्यांवर पंतप्रधान Narendra Modi यांचे भाषण!

News Desk

सावधान! Corona वाढतोय.. पुन्हा Lockdown लागणार? डॉ. संग्राम पाटील म्हणतात..

News Desk