HW Marathi
व्हिडीओ

अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त


मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळेयांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मोठी घडमोड घडली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी देण्यात आली आहे.

#hemantnagrale #anildeshmukh #parambirsingh #MumbaiPoliceCommissioner #mumbai #police #maharashtra

Related posts

यंदा इकोफ्रेंडली आकाशकंदीलांना ग्राहकांची पसंती

धनंजय दळवी

शेतकऱ्यासांठी अस्वस्थ करणारी रात्र ! मका नोंदणीसाठी हजारो जण रात्रभर ताटकळत

News Desk

Maharashtra Budget 2019 | फडणवीस सरकारने केला घोषणांचा पाऊस

News Desk