HW News Marathi
व्हिडीओ

अर्णब गोस्वामीला धक्का! TRP घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर नऊ महिन्यांनी पोलिसांनी अर्णब गोस्वामीची नाव आरोपपत्रात दाखल केले आहे.

#ArnabGoswami #TRPScam #RepublicTV #MumbaiPolice #Maharashtra #Mumbai #ParthoDasGupta #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत! सरनाईक का झाले नाराज?

News Desk

चंद्रकांत पाटलांचा स्वत:च्या गावातचं पराभव ! सेनेने काँग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजपच्या गटाला हरवलं…

News Desk

पुणे-बंगळुरू महामार्ग ७० तासांनी सुरू,प्रवास कोणाला करता येणार ?

News Desk