HW News Marathi
व्हिडीओ

पुण्यातील बिल्डरवर गोळीबार

पुणे – प्रभात रोडवर बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. देवेंद्र शहा असे या व्यावसायिकांचे नाव असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास गोळ्या झाडण्यात आल्या आहे.

शहा यांचे डेक्कन परिसरातील गल्ली नं. आठमध्ये यांचे घर आहे. शहा यांच्या घराजवळ हा जीवघेणा हल्ला झाला. यात शहा यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या असून दुचाकीस्वारांनी तोंडाला रुमाल बांधला असून पाचपैकी तीन गोळ्या शहा यांना लागल्या. हा सर्व प्रकार खंडणीसाठी झाला असल्याचा संशय डेक्कन पोलिसांनी दर्शविला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा; Eknath Shinde यांच्या सभेवर Bhaskar Jadhav यांची टीका

News Desk

‘कसं काय पाटील बरं हाय का?’ म्हणत Sushma Andhare यांचा Gulabrao Patil यांना टोला

News Desk

NewYear2019 : A cup of smile उपक्रमातून तरुणाईने केले पोलिसांचे कौतुक

News Desk