HW News Marathi
व्हिडीओ

“जंगल में फायर नहीं, फ्लॉवर होना चाहियें”!; वन विभागाची ‘पुष्पा’ स्टाईल जाहिरात जबरदस्त चर्चेत

जंगलात आग म्हणजे अपरिमीत हानी आलीच आणि विशेषतः उन्हाळा सुरू झाला की जंगलात आगीच्या घटना घडतात. मात्र, आता या आगी लागू नयेत यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे एक अनोखं आग मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. सध्या या अभियानाच्या पोस्टरची मोठी चर्चा सुरू आहे. आपल्याला माहितीय ही पुष्पा सिनेमाची भुरळ अजूनही लोकांच्या मनातून उतरत नसताना आता ह्याच चित्रपटातील एक डायलॉगचा वापर हे वनविभाग करत आहे. यामध्ये जंगलात आग लावल्यास पाच हजार रुपये दंड तसेच दोन वर्षांच्या कैदेची शिक्षा होणार ही वनविभागाची जाहिरात सध्या सर्वांचेच लक्ष्य वेधून घेत आहे. हे वनविभाग म्हणतंय जंगल में फायर नहीं, फ्लॉवर होने चाहियें जाणून घेऊया नेमकं काय आहे ही जाहिरात का चर्चेत आलीय?

#Pushpa #Amravati #Forest #ForestDepartment #AlluArjun #AjayDevgn #Singham 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा द्या”, Omraje Nimbalkar यांची मागणी

News Desk

चैत्यभूमीवर अवतरले हुबेहूब बाबासाहेब आंबेडकर

News Desk

Sharad Pawar ,Supriya Sule | माझे बाबा रागावले कारण….

Arati More