HW News Marathi
व्हिडीओ

गणेश नाईक बलात्कार प्रकरण : काय घडलं आज कोर्टात?

भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरुद्ध महिलेने नवी मुंबईत दाखल केलेल्या दोन गुन्ह्यांत अंतरिम जामिनावर आज होणारी सुनावणी आता ठाणे सत्र न्यायालयात उद्या होणार आहे. गणेश नाईक यांना अंतरिम जामीन मिळतो का किंवा गणेश नाईक यांना कोठडीत जावं लागत यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

#GaneshNaik #BJP #SessionCourt #Politician #NaviMumbai #BJPMLA #Court #Mumbai #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा नाही तर…!; Ajit Pawar यांचा इशारा|

News Desk

अटकेच्या भितीने अनिल देशमुख गायब ?

News Desk

Sanjay Raut यांनी पंतप्रधान कार्यालयाला सोपवली ‘ती’ कागदपत्र; म्हणाले, “आता ह्यानंतर मुंबईत..”

News Desk