गणेशोत्सवाची मूर्ती असो की सजावटीचे साहित्य..प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलसारख्या वस्तूंच्या वापरामुळे प्रदूषण वाढू लागल्याने गेल्या काही काळापासून पर्यावरणस्नेही तर कल्पना लोकांमध्ये रुजत आहे. वेगवेगळय़ा कल्पना लढवून लोक पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा साहित्याचा वापर करून गणेशोत्सव साजरा करत आहेत.असच मुंबईतील करिरोड परिसरातील कारिरोड चा कैवारी या मंडळाने इकोफ्रण्डली सजावट आणि पाईपचा गणपती बनविला आहे. प्रमोद गावडे उर्फ बाबू पेंटर यांनी हा पाईप चा गणपती साकारला आहे. प्रमोद गावडे हे निवडणुकीत वापरले जाणारे चित्र रथ बनवितात. सद्या लालबाग परिसरात हा गणपती सेल्फी बाप्पा ठरतोय.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.