HW News Marathi
व्हिडीओ

घनगर आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंचे फडणवीस सरकारवर टीकास्त्र

केंद्रात हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दयावर उत्तर देताना राज्य सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या खासादार सुप्रिया सुळे यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्यावर धनगर आरक्षणावरुन जोरदार टीका केली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस भरती संदर्भात मोठा निर्णय, काय म्हणाले गृहमंत्री Dilip Walse Patil

News Desk

प्रकृतीच्या कारणास्तव Navneet Rana लीलावती रुग्णालयात; वकिलांची माहिती

News Desk

नवशक्ति : व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी ‘ती’ची लढाई

News Desk