HW News Marathi
व्हिडीओ

Girish Bapat Exclusive Interview | गिरीश बापट एक्सक्लुझिव !

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फूंकले आहे. सर्व पक्षांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. प्रचारदौरे सुरू झाले आहे. महाराष्ट्रात चार ते पाच मतदारसंघ विशेष चर्चेत राहीले आहे. त्यापैकी मावळ,शिरुर, पुणे इत्यादी. पुण्यातून कॉंग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात उतरले आहे तर भाजपकडून अनूभवी नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गिरीश बापट यांच्याशी खास बातचित केली आहे आमची प्रतिनीधी आरती मोरे हीने.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रीतम मुंडेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक तर खडसेंच्या प्रवेशाबाबत टाकली’ही’ गुगली !

News Desk

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत? करूणा शर्मांचे गंभीर आरोप,थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार!

News Desk

Udayanraje Bhosle | खासदारकीचा राजीनामा द्यायला माझ्यासारखी जिगर लागते..

Arati More