HW News Marathi
व्हिडीओ

धक्कादायक! कुख्यात गुंडाची 300 गाड्यांच्या ताफ्यासह तळोजा ते पुणे जंगी मिरवणूक

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून त्याची पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली आहे. नेमके प्रकरण काय ? पाहूया

#Pune #TalojaJail #GajananMarane #MaraneToli #PunePolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महागाई संदर्भात NCP चा Narendra Modi यांच्यावर हल्लाबोल!

News Desk

सर्व ग्रामपंचायतीत शिंदे साहेबांचाच मोठा विजय!- Sandeepan Bhumre

News Desk

BJP-Shivsena Disputes | शिवसेनेशी युती करणार नाही !

Gauri Tilekar