HW News Marathi
व्हिडीओ

“Gopichand Padalkar म्हणाले, दारूची दुकाने चालू अन् शाळा बंद!

राज्यातील विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे वारंवार महाविकास अघाड़ी सरकार वर टिका करताना दिसतात। साध्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरसकट शाळा बंद करण्याच्या निर्णयावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. सरकारमध्ये निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती नसल्याचं म्हणत पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टिका केली आहे. शाळा बंद केल्याने पडळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पडळकर म्हणाले”राज्यामध्ये करोना आल्यापासून सरकारचं धोरण हे पूर्णपणे गोंधळलेलं धोरण आहे. नेमकं काय करावं? काय निर्णय घ्यावा? निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती या सरकारमध्ये नाहीय. त्यामुळे सरकारचा हा गोंधळ अनेकदा उघडा होतोय,”. तसेच पुढे बोलताना त्यांनी निर्बंधांमध्ये विरोधाभास जाणवत असल्याचा मुद्दा मांडलाय. “आता दारुची दुकानं चालू आहेत आणि शाळा बंद करतायत.

#SharadPawar #GopichandPadalkar #UddhavThackeray #Shivsena #BJP #LiqourShops #SchoolsReopen

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांचे विश्वासू Milind Narvekar राजकारणात सर्वांना हवेहवेसे का?

Manasi Devkar

Jayant Patil NCP | शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली १९९९ सालची पुनरावृत्ती करू !

Gauri Tilekar

मुख्यमंत्री Eknath Shinde आणि Shivsena पक्षप्रमुख Uddhav Thackeray आमने सामने येणार

Seema Adhe