HW News Marathi
व्हिडीओ

#Gopinathgadh | गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार?

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज जन्मदिवस स्वाभिमान दिवस म्हणून गोपीनाथ गडावर साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रा सह देश्याचे लक्ष पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे राहणार आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना मानणारा आणि त्यांच्या विचारावर चालणारा वर्ग आज त्यांना मानवंदना घालण्यासाठी परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर येत असतात त्याच प्रमाणे आज देखील लाखोंच्या संख्येने मुंडे भक्त व मुंडे प्रेमी आज पंकजा मुंडे नेमके काय बोलणार आणि कार्यकर्त्यांना आदेश देणार? याकडे महाराष्ट्रासह देश्याचे लक्ष लागून राहीले असून या सर्व प्रश्नांची उकल काही क्षणातच होणार असून याकडे सर्वांचे उत्सुकता लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पतीची पायपीट मात्र वाटेतच सोडले प्राण!

News Desk

पडळकर पुन्हा शरद पवारांविरुद्ध आक्रमक! ‘डिजिटल गनिमी कावा’ करत साधला हेतू

News Desk

“मुळात फसव्या लोकांना सगळं फसवंच वाटणार”; Nana Patole यांची भाजपवर टीका

News Desk