HW Marathi
व्हिडीओ

Harshvardhan Patil BJP | ‘मी बिनशर्थ भाजपमध्ये आलोय’..पाहा हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश..


काँग्रेसचे नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पाटील यांनी आज (११ सप्टेंबर) भाजपची मुंबईतील गरवारे क्लब दुपारी ३ वाजताच्या सुमारास प्रवेश झाला आहे. “हर्षवर्धन यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळकटी येणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वाट गेल्या पाच वर्षापासून पाहत होतो,” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या भाजप प्रवेशावेळी उपस्थिस्थांना संबोधित करताना बोलत होते.#HarshvardhanPatil #BJP#ChandrakantPatil #DevendraFadnavis

Related posts

Elections2019 | मतदार राजा…तूच आहेस देशाचा खरा शिल्पकार !

Atul Chavan

Terrorist attack | 2019 चा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला !

News Desk

Navneet Rana | नवनीत राणा शेतकऱ्यांसाठी लोकसभेत गरजल्या..!

Arati More