HW News Marathi
व्हिडीओ

Harshvardhan patil |निष्क्रिय कारकीर्द झाकण्यासाठी माझ्यावरच पाण्याचे आरोप – हर्षवर्धन पाटील

इंदापूर तालुक्यातील जनतेची ह्या 5 वर्षात वाट लावून आमदार भरणें व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमच्या वर आरोप करतायत पण ते खोटे असून त्यात काय अर्थ नाही असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले,जिजाऊ फेडरेशन च्या माध्यमातून महिलांना आर्थिक ताकद देण्याचे काम होहिल,व तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला जाईल.मा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाण्यासाठी इंदापूर तालुका दत्तक घेतला असून भविष्यात पाण्याची अडचण निर्माण होणार नाही. #HarshvardhanPatil #Indapur #DattatrayBharne #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

DevendraFadnavis-UddhavThackeray | ‘बिनकामाची पन्नाशी’, सोशल मीडियावर भाजपचा शिवसेनेला टोला

Gauri Tilekar

श्रद्धा वालेकर हत्येप्रकरणी लव्ह जिहादचा संबंध? दिल्ली पोलिसांनी शोध घ्यावा; राम कदमांची मागणी

News Desk

गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे सरकारविरोधात मुक आंदोलन

News Desk