HW News Marathi
व्हिडीओ

‘संजना नाही तर इशा झा माझ्या जोडीदार’ हर्षवर्धन जाधव यांचा गौप्यस्फोट!

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यातील राजकारण आता चांगलच पेटलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून त्याचा प्रत्यय सातत्याने येत आहे. त्यातच आता हर्षवर्धन जाधव यांनी संजना यांना आता संजना हर्षवर्धन जाधव म्हणून फिरता येणार नाही, अशी थेट भूमिका घेतली आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत.यासोबतच त्यांनी केलेल्या एका खुलाश्याने सगळ्यांच्याचं भुवया उंचावलेला आहेत. नेमके काय आहे प्रकरण ? पाहूया

#HarshwardhanJadhav #SanjanaJadhav #IshaJha #Aurangabad #Kannad #SanjanaHarshwardhanJadhav #Maharashtra #MVA #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत नव्हती! – Nilesh Rane

News Desk

जिल्हा परिषद शाळेतले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बालाजी जाधव गुरूजी !

News Desk

Rajyapal नियुक्त १२ आमदार यादिवर Eknath Khadse यांची प्रतिक्रिया…नाराजी वाढणार ?

News Desk