HW News Marathi
व्हिडीओ

Hasan Mushrif NCP | ‘आमचं ठरलयं’ मध्ये माझा सहभाग नव्हता,मी पक्षाचं काम केलं ..

कागलचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्याशी एचडब्ल्यूच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी बातचीत केली.. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय घाटगे आणि अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांचे आव्हान आहे. आपण लोकसभेला राष्ट्रवादीचे मनापासून काम केले असून विधानसभेला आपणचं विजया होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरचा आमचं ठरलयं पॅटर्न, पक्षांतर , उद्धव ठाकरे यांच्याविषयी हसन मुश्रीफ काय म्हणाले ते पाहा …

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्य भरतीसंदर्भात Rajesh Tope यांची मोठी घोषणा!

News Desk

BJP चे मुख्य चेहरे बाहेर पडताहेत व भ्रष्टाचाराचे, खंडणीचे आरोपी पक्षाचे चेहरे झालेत – Sanjay Raut

News Desk

Sanjay Rathod ‘या’ प्रकरणात सुटले, मिळाली क्लीन चीट !

News Desk