HW News Marathi
व्हिडीओ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी! शिवसेना मंत्री संजय राठोड यांची चौकशी होणार…

पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचीही चौकशी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (home minister anil deshmukh reaction on pooja chavan suicide case)अनिल देशमुख यांनी तब्बल आठ दिवसानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं देशमुख यांनी सांगितलं.

#PoojaChavan #Anildeshmukh #SanjayRathod #UddhavThackeray #DevendraFadnavis #Shivsena #Maharashtra #ArunRathod #NiteshRane #Chitrawagh #BJP #AtulBhatkhalkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Amol Mitkari तुम्ही राजकारणात नको, सिनेमात जा!”; फडणवीसांवरून BJP-NCP मध्ये जुंपली

News Desk

भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यापूर्वी Pritam Munde यांची प्रतिक्रिया

News Desk

“एकदाच शिव्यांची डिक्शनरी द्या,उगाच माझ्या आईला संताप नको”- Kirit Somaiya

News Desk