HW Marathi
व्हिडीओ

मी बारामतीचा नाद सोडलेला नाही, मुक्कामालाच येतोय ! ‘या’ नेत्याचं पवारांना थेट आव्हान

महाराष्ट्रातून फिरुन येऊन मी बारामती लोकसभा मतदारसंघात मुक्कामासाठी येतोय. बारामतीच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मला खूप भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे मी बारामतीकरांना वाऱ्यावर सोडणार नाही. बारामतीत लक्ष घालून मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून पुढील रणनीती आखण्यासाठी माझे हे दौरे आहेत. असं सांगत माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामतीतून पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

 
#SharadPawar #AjitPawar #Baramati #MahadeoJankar #NCP #RSP #Maharashtra #LokSabhaElections #DevendraFadnavis #ChandrakantPatil 

Related posts

निवडणूकीसाठी धार्मिक धृवीकरणाचे हत्यार ?

News Desk

Raju Shetti | आघाडीत गेल्यामुळे नुकसान झालं असं वाटत नाही !

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Thane | ठाणे मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan