HW News Marathi
व्हिडीओ

महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा हल्ला,बोट तुटली! Raj Thackeray यांचा गंभीर इशारा!

ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) महिला अधिकाऱ्यावर सोमवारी सायंकाळी फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला (attack on TMC Assistant Commissioner) केला. कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) असं या महिला अधिकारीचे नाव असून या हल्लात त्यांची बोटे छाटली आहेत. कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे.तर एकनाथ शिंदे यांनीही कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत

#RajThackeray #ThaneHawkerAttack #Hawkers #Thane #MNS #EknathShinde #Mumbai #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Khadse | लोकसभेत उमेदवार निवडून आणण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे नाही !

News Desk

दीड वर्षाने लागली नोकरी,पण TC ने पकडलं..तरुणाने व्हायरल केला व्हिडीओ

News Desk

किशोरी पेडणेकरांना भोंग्यांचा त्रास झाला नाही का?- Amey Khopkar

News Desk