HW News Marathi
व्हिडीओ

‘राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा अपमान केला तर शरद पवार हा प्रेम करण्यासारखा माणूस’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेत.त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन राज्यपालांना खोचक टोला लगावत ते असंही म्हणाले की, शरद पवार हे प्रेम करावं असं नेतृत्व आहेच. तसेच, राज ठाकरे यांनी राज्यपालांचा सल्ला ऐकत शरद पवारांना काल (३० ऑक्टोबर) फोन केला होता. आणि बातचीतही केली होती.

#RajThackeray #SharadPawar #BhagatSinghKoshyari #NCP #MNS #Mahavikasaghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसेनेला आई मानता मग…”; Sanjay Gaikwad यांची पुन्हा जीभ घसरली

News Desk

Sharad Pawar | राज्यात आघाडीचीचं सत्ता येईल..पवारांना विश्वास

Arati More

“तू गोधडीत पण नव्हता, तेव्हा आम्ही ….”; Gulabrao Patil यांचा Aaditya Thackeray यांच्यावर निशाणा

News Desk