HW News Marathi
व्हिडीओ

Imtiyaj Jalil VBA | “अकेला शेर “- इम्तियाज जलील

महाराष्ट्रात ७१ वर्षांत प्रथमच बिगर काँग्रेसी मुस्लिम खासदार लोकसभेत पोहोचला. औरंगाबादेत एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून हा इतिहास घडवला. आजवर महाराष्ट्रातून ११ मुस्लिम खासदार लाेकसभेत गेले आहेत. मात्र ते सर्व काँग्रेस पक्षाच्या तिकिटांवरच विजयी झाले होते.#ImtiyajJalil #VBA #ChandrakantKhaire #RavsahebDanve

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Beed मध्ये Vinayak Mete यांच्या Shivsangram भवनात अंत्यदर्शन घेण्यास उसळला जनसागर!

News Desk

“BJP चे आमदार Eknath Khadse यांना मतदान करणार नाही”- Sudhir Mungantiwar

News Desk

ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय ! गोपीचंद पडळकरांची जळजळीत टीका

News Desk