HW News Marathi
व्हिडीओ

Jalgaon। भाजपच्या मेळाव्यात मंत्री गिरिश महाजनांना धक्काबुक्की

अमळनेर येथे आज भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या मेळाव्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुकी करण्यात आली. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यातही यावेळी चांगलीच हाणामारी झाली., या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. व्यासपीठावरच जिल्हाध्यक्ष आणि आमदार हे एकमेकांध्ये भीडल्याच पाहायला मिळाले. भाजप जिल्हाध्यक्ष उद्य वाघ यांच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याच सांगितल जातय. गिरिश महाजन आणि गुलाबराव पाटलांसमोरच हा राडा झाला. अगदी एकमेकांना यावेळी कार्यकर्त्यां लाथाबुक्क्यांनी मारलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाचही राज्यांच्या निवडणुकींचे निकाल पहा फक्त HW News वर

News Desk

Aarey’चा प्रश्न Fadnavis विरुद्ध Thackeray नसून…! – Vidya Chavan

News Desk

Maharashtra मध्ये Lockdown लागू शकतो का ? ३ कारणं काय आहेत ?

News Desk