HW News Marathi
व्हिडीओ

सिंदखेडमध्ये उभारला जातोय जपानचा ‘मियावाकी प्रकल्प’

Buldhana: ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावाने अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सिंदखेड ग्रामपंचायतीला तब्बल ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या चमकदार कामगिरीमुळे सिंदखेड गावासह मोताळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. गावाने श्रमदान करून एकीचे बळ काय असते हे यावरून करून दाखविले. त्यातही आता गावाचे युवा सरपंच यांनी थेट जपानचा ‘मियावाकी’ हा प्रकल्प सुरू केला असून भविष्यात गाव पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा निर्धार केला आहे.

#MiyawakiMethod #MajhiVasundhara #Buldhana #SindkhedRaja #Motala #GramPanchayat #Maharashtra #Farmers #Farming #Japan #Japanese #Method #India

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात भाजपला बसणार हादरा, शरद पवारांची लवकरच मोठी खेळी?

News Desk

“फुटीरांच्या प्रत्येक गटामध्ये एक शिंदे असतो”- Sanjay Raut

News Desk

HW Marathi Impact: खजूर घोटाळा प्रकरणाची प्रशासनाने घेतली दखल

News Desk