HW News Marathi
व्हिडीओ

आधी महिलांसाठी ५०% आरक्षण आणा; किशोरी पेडणेकरांचा मोदींना टोला

देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवसेना भवनमध्ये द्वाजारोहण झाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. “आधी महिलांसाठी ५०% आरक्षण आणा” असा टोला किशोरी पेडणेकरांनी यावेळेस पंतप्रधान मोदींना लगावला.

#NarendraModi #KishoriPednekar #IndependenceDay #EknathShinde #Maharashtra #IndiaAt75 #Shivsena #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नका बाळगू सत्तेचा अहंकार”

News Desk

राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की, हाथरस प्रकरण चिघळणार ?

News Desk

शिवसेनेच्या समर्थनार्थ NCP मैदानात; Matoshree बाहेर लावले बॅनरबाजी

Chetan Kirdat