HW News Marathi
व्हिडीओ

पुण्याच्या Sinhagad Road वर Koyta Gang ची खुली दहशत, पोलिसांची धरपकड

शहरातील ‘कोयता गँग’चा विषय विधीमंडळात गाजत असताना आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत निर्माण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. आरोपींनी वाहनांबरोबरच दिसेल त्या व्यक्तींवर आणि दुकानांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले नागरिक पळत सुटले होते. गस्तीवर असलेल्या सिंहगड पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून यातील एका अल्पवयीनाला पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

#Pune #SinhagadRoad #PunePolice #KoytaGang #Sinhagad #Koyta #PuneNews #Attack #Maharashtra #Attack #Sickle #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Rajnath Singh BJP | आता पाकिस्तानसोबत चर्चा फक्त ‘पाकव्याप्त काश्मीर’बद्दलच !

Gauri Tilekar

Dr. Amol Kolhe VS Vilas Lande | शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ !

Arati More

Raju Waghmare | भाजप म्हणजे ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात’ !

News Desk