HW News Marathi
मनोरंजन

Kumbh Mela 2019 | मोदीजी रामाला एक घरही नाही देऊ शकले ?

गेल्या २८ वर्षांपासून रुद्राक्ष बाबांचे राम मंदिरा साठी अनुष्ठान सुरु आहे. या २८ वर्षात या स्वामीजींनी जवळपास ३ कोटीं दिवे लावून आरधना केली. १९० वेळा लोटांगण घालून १ हजार कीमी ची परिक्रमा केली, १४ वर्ष मौन व्रतही धारण केल होतं. सध्या प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात आलेले रुद्राक्ष बाबा दररोज ३३ हजार दिवे याठीकाणी पेटवुन भगवान महाकालची पुजा करतात. राम मंदिर उभारले जावे यासाठी हे अनुष्ठान करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोझॅकच्या माध्यमातून चिमुकल्यांना अनोखी भेट

News Desk

असा आहे… मिस वर्ल्ड ऐश्वर्याचा प्रवास

Gauri Tilekar

मराठी नाट्यसंमेलनाची वादाने सुरुवात

News Desk