HW News Marathi
व्हिडीओ

लाखोंच्या जण समुदायांने चैत्यभूमीवर वाहिली बाबासाहेबांनी आदरांजली

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून देशभरातील लाखो अनुयायांनी दादरच्या चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना आदरांजली वाहीली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भारीप बहुजन प्रकाश आंबेडकर, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘करूणा धनंजय मुंडे’ कोण आहेत? धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?

News Desk

ठाकरे सरकारचा दुजाभाव, सत्ताधाऱ्यांना अन् आम्हाला वेगवेगळे नियम | Suresh Dhas | CM Uddhav Thackeray

Gauri Tilekar

तुम्ही विचार करताय त्याहीपेक्षा लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल!- Devendra Fadnavis

News Desk