HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

‘Rape Crisis Centre’ चा बलात्कारपिडीत महिलांना कसा फायदा होणार ?

“बलात्कारग्रस्त स्त्रिया आणि बलात्काराच्या केसेस मधील साक्षीदारांना कायदेविषयक मदत व सहाय्य्य देण्यासाठी सहयोग ट्रस्ट तर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर ‘ सुरु करण्यात आल्याचे ॲड.रमा सरोदे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी त्यांच्या सोबत सुरेखा दास , रेश्मा गोखले, गौरांगी ताजने, ॲड.अजित देशपांडे, ॲड.अक्षय देसाई, शार्दूल सहारे, तृणाल टोणपे हजर होते. प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे. बलात्कारातून सावरणाऱ्या स्त्रियांना कायदेविषयक मदत देण्यातून अशा माणुसकीविरोधी गुन्ह्यांना केवळ प्रतिबंधच होणार नाही तर अत्याचारग्रस्त स्त्रियांना सशक्तपणे व विश्वासाने जगण्यासाठी परिणामकारक मदत होऊ शकते असेही ॲड.रमा सरोदे म्हणाल्या. बलात्कारासह जगणार्यांना त्यांचे दुख व समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून विशिष्ट दिवशी आमच्या कार्यालयात ‘सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे.

#RapeVictims #RapeCrisisCentre #Maharashtra #AdvRamaSarode #UddhavThackeray #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJPमुळे Shivsena नेते अडचणीत,उद्धव ठाकरेंची भूमिका काय?; ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशींचं विश्लेषण

News Desk

विधानसभेचं Special Session बोलवण्याचा अधिकार कोणाला ? कायदा काय सांगतो ?

News Desk

Eknath Khadse Exclusive | मी राजकीय षडयंत्राचा बळी !

News Desk