HW News Marathi
व्हिडीओ

राणेंना या ‘5’ कारणांमुळे लागली केंद्रात मंत्रिपदाची लॅाटरी!

केंद्रीय मंत्रिमंडळात अखेर नारायण राणे यांना लॉटरी लागली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ४३ जणांच्या यादीमध्ये नारायण राणे यांच्या नावाचा समावेश आहे. मागच्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जातं होतं. याच विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा होत्या.मात्र अखेर आज या दोन्ही चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. मात्र नारायण राणे यांना मंत्रिपद देऊन त्यांना ताकद देण्यामागे भाजपची काही राजकीय गणित देखील आहेत. तिचं गणित नेमकी काय असू शकतात (Why NarayanRane became CentralMinister?)

#NarayanRane #NarendraModi #DevendraFadnavis #ModiCabinet #Mahashtra #BJP #Delhi #UddhavThackeray #Shivsena #SanjayRaut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane यांना ‘4’ अटींवर झाला जामीन मंजूर ,कोर्टात काय घडलं ?

News Desk

शरद पवारांच्या पत्रामुळे राज्यपालांचं भविष्य धोक्यात येण्याची शक्यता- घटनातज्ञ उल्हास बापट

News Desk

Balasaheb Thorat आणि Nana Patole यांच्यातला वाद मिटला तरी चर्चा खुर्च्यांचीच

Manasi Devkar