HW News Marathi
व्हिडीओ

अखेर महाविकास आघाडीकडून ‘ती’ यादी राज्यपालांकडे सुपूर्द, ‘ही’ आहेत संभाव्य १२ नावे

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब आणि अमित देशमुक यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली. त्यानंतर या तिघांनीही राज्यपालांशी काहीवेळ चर्चा केली. आता ही यादी राज्यपालांकडे आल्यानंतर राज्यपाल त्यावर कधीपर्यंत निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, ही संभाव्य १२ नावे कोणती ? जाणून घेऊया

#UddhavThackeray #BhagatsinghKoshyari #MahaVikasAghadi #DevendraFadnavis #BJP #ChandrakantPatil #Maharashtra #NawabMalik #AnilParab #AnilDeshmukh #EknathKhadse #UrmilaMatondkar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षभरापूर्वी आमच्या पक्षांतील अनेकांच्या अचानक अंगात आलं!, शरद पवारांचा घणाघात

News Desk

माझी आई देखील चौकशीला सामोरे जायला तयार; Kirit Somaiya यांचं Uddhav Thackeray यांना चॅलेंग |

News Desk

Sambhajiraje Vs Sanjay Raut | संभाजीराजे राऊतांवर का भडकले ? छत्रपतींच्या अपमानावर भाजप गप्प का ?

Arati More