HW News Marathi
व्हिडीओ

Lockdown In Maharashtra | लाॅकडाऊन म्हणजे काय ? महाराष्ट्रात लाॅकडाऊन होणार ?

कोणताही देश किंवा शहर लॉकडाऊन करणे म्हणजे सामान्य लोकांच्या हितासाठी सार्वजनिक बंद करणे. जसे आपण आपले घर बंद करतो की जेणेकरुन कोणीही आत किंवा बाहेर जाऊ शकत नाही अगदी तसंच शहर लॉकडाऊनच्या प्रक्रियेत होते. सरकारच्या आदेशानुसार कोणीही शहरातून बाहेर जाऊ शकत नाही आणि कोणीही शहरात येऊ शकत नाही. अत्यावश्यक गरज असल्यास घराबाहेर डाता येते अव्यथा स्वतला घरात बंद करुन घ्यावे आणि शहरातील केवळ रुग्णालये, पोलिस यंत्रणा आणि अगदी महत्त्त्वाच्या बाबीच कार्यरत असणार. यालाच लॉकडाउन असे म्हणतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तांचा महासागर; पहा ड्रोनने टिपलेली विहंगम दृश्य

News Desk

‘शिवसेना भवन फोडू’ म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांची कोलांटीउडी! वातावरण तापलं…

News Desk

शिवसेना आणि आमच्यात कधी शत्रूत्त्व नव्हतंच! युतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान

News Desk