HW Marathi
News Report

Milind Deora | मुंबईकरांनी प्रॉपर्टी टॅक्स भरू नये !


सध्या प्रत्येक पक्षातील नेते, प्रवक्ते विविध मुदद्यावरुन एकमेकांवर वार प्रतिवार करतांना दिसुन येत आहे. एक नेता हल्ला करतो त्यावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिहल्ला करतो. अशातच भाजपचे मुख्य प्रवक्ते यांच्याशी बातचित केली असता त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टिका केली. राहूल गांधी हे अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याच त्यांनी म्हटलय. त्याच बरोबर राष्ट्रवा्दी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही त्यांनी टोला लगावला आहे.

Related posts

Vaishno Devi experience seasons first snowfall ।वैष्णोदेवी पहाडांवर बर्फवृष्टीला सुरुवात

News Desk

जाणून घ्या…संक्रातीबद्दल या काही खास गोष्टी

Arati More

Pune constituency | पुणेकरांना काय वाटत ?

News Desk