HW News Marathi
व्हिडीओ

Mahadev Jankar RSP | शिवसेना-भाजप ‘रासप’शिवाय सत्तेत येऊ शकत नाही !

राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर हे इंदापूर येथे ४ छावण्यांना भेट देण्यासाठी आले होते. “आमचा पक्ष जरी लहान असला तरी शिवसेना व भाजपा रासप शिवाय सत्ता स्थापन करू शकत नाहीत. कारण, आमच्या मनात काही पाप नाही, आमचा कुठे कारखाना नाही. आमची पाटी कोरी आणि स्वच्छ आहे. त्यामुळे इथून पुढे आम्हाला विचारल्याशिवाय कोणत्याही पक्ष सत्तेवर येऊ शकत नाहीत”, असे विधान त्यावेळी महादेव जानकर यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत नव्हती! – Nilesh Rane

News Desk

Raj Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल होताच MNS ची प्रतिक्रिया

News Desk

Devendra Fadnavis & Sharad Pawar | चड्डीच्या टीकेवरुन फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Atul Chavan