HW News Marathi
व्हिडीओ

भाजपच्या पाठीवर बसून किती दिवस जायचं ? जानकरांनी भाजपलाचं डिवचलं !

राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. त्याचाच भाग म्हणून जानकर यांनी भाजपच्या वीजबिल आंदोलनातून माघार घेतली आहे. किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचे? आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे, असं सांगत महादेव जानकर यांनी आगामी काळात भाजपासून अंतर ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

#DevendraFadnavis #BJP #MahadevJankar #mahavikasaaghadi #AjitPawar #nitinRaut #NDA #Electricity

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rajya Sabha मध्ये महिला खासदारांना धक्काबुक्की? CCTV Footage पाहा. Sharad Pawar, Rahul Gandhi काय म्हणाले?

News Desk

राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका! प्रकृती स्थिर

News Desk

वर्ध्याच्या BJP MP वर सुनेचा मारहाणीचा आरोप तर NCP कडे मदतीची मागणी!

News Desk