HW News Marathi
व्हिडीओ

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक…

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Maharashtra minister Sanjay Rathod) यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा पवित्रा भाजपने घेतला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan) प्रकरणात, संजय राठोड हे दोषी आहेत, अशा थेट आरोप भाजपने केला आहे. त्यामुळेच संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar ) यांनी केली आहे. (Maharashtra CM Uddhav thackeray should take Sanjay Rathod resignation, demands bjp Atul Bhatkhalkar)

#SanjayRathod #poojaChavan #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #Shivsena #AtulBhatkhalkar #PravinDarekar #Suicide #Sharadpawar #nanaPatole
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad | ‘मोदी स्टंटमॅन’ सस्पेन्स पिक्चर चालू !

Gauri Tilekar

वाझेंना अडचणीत आणणारी NIA संस्था आहे तरी काय ? NIAवर कोणाचं नियंत्रण ?

News Desk

“रात गेली हिशोबात,पोरगं नाही नशिबात”,शरद पवारांवर पडळकरांची जहरी टीका

News Desk