HW News Marathi
व्हिडीओ

“बंडखोर उमेदवाराला पाठिंबा नाहीच”: Nana Patole स्पष्टच बोलले

Nana Patole: “नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली होती. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, सुधीर तांबेंनी मुलगा सत्यजीत तांबेंसाठी माघार घेतली आणि मुलाचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. दरम्यान, काल झालेल्या या घडामोडींबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना काँग्रेस बंडखोर उमेदवारांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका जाहीर केली.

#NashikGraduateConstituency #SatyajeetTambe #SudhirTambe #NanaPatole #Congress #BJP #Nashik #Graduate #Elections #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस विरूद्ध अनिल परब ! विधानसभेत प्रचंड राडा …

News Desk

माझी आई देखील चौकशीला सामोरे जायला तयार; Kirit Somaiya यांचं Uddhav Thackeray यांना चॅलेंग |

News Desk

आधी स्वतःच्या तोंडाचा मास्क काढून फिरा’; मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी Prasad Lad यांची टीका

News Desk