HW News Marathi
व्हिडीओ

“मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो”- Devendra Fadnavis

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदनाच्या प्रस्तावाचं भाषण सुरु झालं. यावेळी फडणवीस म्हणाले की, त्यावेळी मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, पण त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो, एकटा नाही आलो, शिंदेंना सोबत घेऊन आलो.

#DevendraFadnavis #BJP #EknathShinde #ShivSena #Rebellion #VidhanSabha #Adhiveshan #UddhavThackeray #Mumbai #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल

Chetan Kirdat

“Sandeep Deshpande Exclusive | राजकारणात काहीही होऊ शकतं ! “

Gauri Tilekar

हिंदुत्व शिवसेनेचा श्वास आहे! – Anil Parab

News Desk