HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Elections 2019 Buldhana | बुलढाण्यात मतदान केंद्रांचा आढावा

राज्यात आज (२१ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्याच्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात ही मतदान प्रक्रिया पार पडेल. तर येत्या २४ तारखेला निकाल जाहीर होतील. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बुलढाणा मतदार केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी मामनकर यांनी…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Gadkari | शपथविधीनंतर नितिन गडकरींची पहिली पत्रकार परिषद

News Desk

“तपास यंत्रणेद्वारे दबाव टाकणे BJP चा जुना कार्यक्रम” NCP आमदाराची टीका

News Desk

“महाराजांचे नुसते पुतळे उभारू नका…”; सर्वपक्षीय नेत्यांसमोर Nana Patekar यांचं दमदार भाषण |

News Desk