HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Elections 2019 | मतदानाचे व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळते आहे. सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. परंतु काही मतदारसंघात उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी चक्क मतदान करतानाचे व्हिडिओ टिक टॉक वर टाकले आहे. अनेक मतदान केंद्रांवर पोलिसांनी मोबाइलबंदी केली आहे. मात्र, पोलिसांची नजर चुकवून मतदार मोबाइल घेऊन केंद्रांवर जात आहेत. मोबाइलबंदीचा फारसा परिणाम झालेला दिसत नसल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणत कोरोनाही आला…”, मुख्यमंत्री भर सभागृहात फडणवीसांवर बरसले

News Desk

वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यावे; Pankaja Munde यांची Dhananjay Munde यांच्याकडे मागणी

News Desk

राऊतांच्या अटकेनंतरही सामना अग्रलेखाची धार कायम

Seema Adhe